Wednesday, August 29, 2007
लोक विचारतात परभणी बद्दल विशेष काय? काय सांगता ? परभणी म्हणजे.... जिथे लोकांनी British Dozen ला देशी 17 चा पर्याय शोधला जगात कुठेही 17 आंब्याचा हिशोब नाही ती परभणी...जिथे सर्व जग Globalisation च्या दिशेने जाताना आहे ती सूत गिरणी बंद पाडते ती परभणी....जिथे निजामशाहीत बांधलेले Roads पुरातन ठेवा म्हणून जपले आहेत ती परभणी...जिथे लोक कर भारत नाहीत म्हणून नगर पालिका काम करत नाही आणि नगर पालिका काम करत नाही म्हणून लोक कर भारत नाहीत ती परभणी...जिथे TALKIES मधे SEAT NO. नसलेली TICKET देऊन BENCH वर बसवतात जिथे A/C चा अर्थ फक्त AIR COOL आहे . तेही PICTURE संपायच्या आधी 1 तास फॅन बंद होतात ती परभणी...जिथे प्रेमाला मुलीचा सोडून सर्व 'कोन 'असतात मुलीची संमती गृहीत धरली जाते व प्रेमिक तिला माहीत नसताना आपसात भांडात असतात.द्वितारफा प्रेम शोधून मिळत नाही. सगळे SELF DECLARED आशिक असतात ती परभणी....' NOCHANGE' IS THE ONLY CONSTANT THING ABOUT PARBHANI...जिथे घरा एवढेच किराणा दुकान आहेत,प्रत्येक जन आपल्याच दुकानातून माल घेतो,दुकानांची संख्या वाढणे हीच इथली प्रगती आहे ती PARBHANI...
परभानीकर...
परभानीकर भारत भर पसरले आहेत.कुठे ही जा परभानीचा माणूस उठून दिसणार आणि काही असो नसो परभणी चा अभिमान मात्र असणार. मित्राणो तुम्ही परभणी वाल्याला कसा ओळखता Keep On Adding Ur Thoughts.भाषा: परभणी ची भाषा परभानीकर चांगला ओळखतो.परभणी ने मराठीला काही नवीन शब्द आहदिमाख खाऊ नको बे,उभे टाकणेमायज़ेपरेशांन होणे शिवाय तोंडात घुटका किंवा गुटखा सोडलेले दात मग Doctor Aso Engineer Aso. तो परभानीकर...जगातला कुठलाही प्रॉब्लेम टापरिवार बसून जो सोडवतो तो परभानीकर...दिवस भर Cricket Match बघून जो पूर्ण संद्ध्याकाळ Analysis Karto तो परभानीकर...First Day First Show ज्याची आवड आहे तो परभानीकर, ही आवड तो जगात कुठेही जोपास्तो...दुसर्याचा प्रॉब्लेम आपला समजून मदत करतो (आपला काम सोडून का होईना )...जो कधी ही लगबगीत नसतो, Office Chya वेळेवर येणआर्याला काम सोडून Entertain करतो....Whatever It Is The Good Thing Aboutbt Parbhanikar Is His माणुसकी... Really This Quality Dificult To Get In Others.Add Ur Thoughts Of Parbhanikar Lets Create Sample Parbhanikar...
Subscribe to:
Posts (Atom)